E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्या बिहारच्या वकिलांवर आरोपपत्र
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
नवी दिल्ली : आर्थिक अफरातफर प्रकरणी ईडीने शनिवारी बिहारमधील काही वकिलांवर आरोपपत्र दाखल केले आहे. पाटणा येथील रेल्वेच्या लवादाने मृतांच्या वारसांना दिलेली रक्कम वकिलांनी परस्पर हडप केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे.
बिद्यानंद सिंह, परमचंद सिन्हा, विजय कुमार आणि कुमारी रिंकी सिन्हा, अर्चना सिन्हा, निर्मला कुमारी आणि हरिजग बिझनेस अँड डेव्हलपमेंट यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. पीएमएलए न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. मृतांच्या वारसांच्या नावे असलेली सुमारे १० कोटी २७ लाख रुपयांची रक्कम वकिलांनी परस्पर हडप केल्याचा आरोप आहे. ९०० जणांनी रकमेचा गैरव्यवहार केला होता. त्यासाठी दावेदारांच्या स्वाक्षर्या आणि अंगठ्याचे ठसे घेतले होते. दावेदारांच्या नावे बँक खाती उघडली. मात्र, त्याची कल्पना त्यांना दिली नाही. रेल्वेच्या खात्यातून रक्कम वळविली आणि नंतर ती काढून घेतली होती, असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.
Related
Articles
एटीएममधून पैसे काढणे १ मे पासून महागणार
29 Mar 2025
विठ्ठल-रूक्मिणीच्या चरणी ६ लाखांचे दागिने अर्पण
28 Mar 2025
अमेरिकेची युद्ध व्यूहरचना; ‘सिग्नल’ अॅप किती सुरक्षित?
27 Mar 2025
व्याप्त काश्मीर तातडीने मोकळे करा
26 Mar 2025
व्हॅनला मालमोटारीची धडक; दहा विद्यार्थी जखमी
27 Mar 2025
बिहारमध्ये चकमकीत तीन गुंड ठार
23 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
5
जमिनी खालचे प्रदूषित पाणी एक गंभीर जागतिक समस्या
6
औटघटकेचे पंतप्रधान?